- 15 ऑगस्ट ध्वजारोहण कार्यक्रम.
- गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.
- 26जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण.
- सर्व महापुरुषांच्या जयंती उत्सव, व्याख्यान, अभिवादन इतर कार्यक्रम.
- एम पी एस सी,युपि एस सी आधी निवड झाली सन्मान पुरस्कार देण्याची परंपरा.
- विविध क्षेत्रातील झेप चांगला नेता, समाज कार्य कर्ता, प्रगतशील शेतकरी, उद्योजक, शिव राणा सन्मान पुरस्कार.
- महिला सन्मान पुरस्कार विविध क्षेत्रातील झेप राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले सन्मान पुरस्कार.
- बचतगट स्थापन करण्यात मदत करणे.
- निराधार विधवा भगिनी साठी मदतीचा हात मिठाई दिवाळी फराळ कपटे भेट.
- निराधार विधवा भगिनी मुलींसाठी कन्या योजना तिनं मुलींना बँक मध्ये विवाह साठी मदतीचा हात. पन्नास हजार ते एक लाख देणग्या तून गरजूंना मदत.
- गावं तेथे वाचनालय उभे करणे जनजागृती अभियान प्रत्यक्ष शंभर ग्रंथालय नोंदणीकृत व चालू केले.
- पुंडलिक नगर न्युहानूमाननगर विकास समिती व शिव राणा वाचनालय पुडंलीकनगर जनजागृती चळवळीत नैतुत्व जन आंदोलन.
देणगीसाठीची महत्वाची माहीती
NAME | शिवराणा सार्वजनिक वाचनालय |
---|---|
Bank Name | SBI |
Account Number | 62097484872 |
IFSC | SBIN0050896 |
Phone Pay No. | 83081 36689 |
Online Donation Here