शिवराणा सार्वजनिक वाचनालय

लोकांना ज्ञान मंदीर ग्रंथालय नाही, जीवनावश्यक सुविधा बरोबर स्थानिक
प्रश्न, पाणी रस्ते, ड्रेनिजचा लढा आपण देतोच गाजवलेला पुंडलिकनगर पाणी
प्रश्न नोंव्हेबर एल.डी. ताटू अध्यक्ष नागरी विकास कृ. समिती वतीने शिवराणा
सार्वजनिक  वाचनालय नाव फायनल करुन लोकांना ज्ञान मंदीरासाठी अडचण असल्यातरी स्वतःची बजाज आटोची नोकरी गेली तरी जनसेवा चालूच ठेवून हा उपक्रम सुरु ठेवूया प्रसंगी चहापाणी बंद करुन ग्रंथालय जो पर्यत अनुदान मिळत नाही तो पर्यत खर्च स्वतः व सहकार्य घेवून चालू केले.

आमची वैशिष्टये

नियतकालिक

नियतकालिक: एका ठरावीक काळानंतर नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या मुद्रित किंवा हस्तलिखित प्रकाशनाला नियतकालिक म्हणतात. नियतकालिकांचे अनेक प्रकार असू शकतात. 8+ नियतकालिक आपल्यकडे आहेत.

Process Image
Process Image

मुख्यतः वार्ता तसेच मते, जाहिराती, रंजक व अन्य पूरक मजकूर यांचा समावेश असलेले, ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून वितरित केले जाणारे प्रकाशन म्हणजे 'वृत्तपत्र' (न्यूज पेपर).

वृत्तपत्रे

वृत्तपत्रे

मुख्यतः वार्ता तसेच मते, जाहिराती, रंजक व अन्य पूरक मजकूर यांचा समावेश असलेले, ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून वितरित केले जाणारे प्रकाशन म्हणजे 'वृत्तपत्र' (न्यूज पेपर).

Process Image

ग्रंथालय

ग्रंथालय म्हणजे सर्वसाधारणपणे सर्व प्रकारची छापील तसेच हस्तलिखित माहितीसाधने एकत्रितपणे ठेवण्याची जागा होय. प्राचीन भारतात नालंदा विश्वविद्यालयाचे अति समृद्ध ग्रंथालय होते. 5000+ ग्रंथ आपल्यकडे आहेत.

Process Image
Process Image

कार्यक्रम नियोजनाचा आणखी एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे शिवराणा सार्वजनिक वाचनालय समितीने घेतलेल्या निर्णायाप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

कार्यक्रम

कार्यक्रम

कार्यक्रम नियोजनाचा आणखी एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे शिवराणा सार्वजनिक वाचनालय समितीने घेतलेल्या निर्णायाप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

Process Image

दुर्मिळ पुस्तके

एकाहून एक सरस मराठी दुर्मिळ पुस्तके वाचन करण्यासाठी भरपूर साहित्य उपलब्ध आहे ज्यांना शक्य नसेल त्यांच्यासाठी आपल्याकडे पुस्तक आहेत.

Process Image
  • " ग्रंथालय म्हणजे ज्ञानाचे भांडार आहे, ग्रंथालयाला ज्ञानाचे भांडार म्हणण्याचे कारण आपल्या ग्रंथालयामध्ये किंवा वाचानालायामध्ये आपल्याला हवे ते पुस्तक वाचायला मिळते कारण त्या ठिकाणी सर्व प्रकारची पुस्तके असतात . "

    Client Image
    • आलोक चौधरी
  • हे वाचनालय केवळ शासकीय निधीवर अवलंबून न राहता विविध स्रोतांच्या माध्यमातून उत्तम आर्थिक व्यवस्था निर्माण करण्यात यशस्वी झाल्याने वाचकाभिमुख आणि समृद्ध झाले आहे

    Client Image
    • गणेश ताठे
  • " मोठ्या शहरांमध्ये ही पुस्तके सहज उपलब्ध होत आहेत; मात्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातीलशिवराणा सार्वजनिक वाचनालय| ती उपलब्ध करणे हे आव्हान आहे. "

    Client Image
    • स्थानिक नागरिक
  • मित्रांनो, असे म्हणतात कि पुस्तके मानवाचे सर्वोत्तम मित्र आहेत, पुस्तके वाचून आपल्याला ज्ञान प्राप्त होते आणि त्या बरोबर एकाग्रता येते, मग पुस्तकांवर अनमोल विचार वाचा

    Client Image
    • स्थानिक नागरिक

ऑनलाइन देणगीसाठी इकडे क्लिक करा.