शिवराणा सार्वजनिक वाचनालयविषयी माहिती
औरंगाबाद शहरातील नवीन वसाहती पुंडलिकनगर सर्वागीण विकासासाठी
नविन वसाहती उभया राहिल्या शहरात उद्योगधंदे आले. झपाटयाने आशिया
खंडात वेगाने शहराची लोकसंख्या वाढली सुविधा अभाव ग्रंथालय नाहित
एल।डी।ताटू यांच्या सामाजिक उपक्रमात सर्वप्रथम २००४ मध्ये नोंदणी करुन
ग्रंथालय वाचक चळवळ उभी करुन मानवंत दैनिके स्वखर्चातून २००४ ते २००८ पर्यत विना अनूदान भाडे जागा भाडे दैनिकाची ग्रंथ खरेदी यांची
जबाबदारी एल.डी. ताटू सामाजिक कार्यकर्ता या भागातील पाणी प्रश्न,
चळवळ उभी करुन ६७ कोटी ची योजना पूर्ण करण्यास १२ वर्ष लढा देत
यशस्वी केला. त्यात ग्रंथालय चळवळ म्हणून पाहिले. या भागात वाचनालय स्व
रोजगार जाहीराती युवकांना बघता येईल तरुणांना रोजगार संधी शोधत
शोधत ग्रंथ ज्ञानाचा फायदा होईल. तसेच ज्ञान मंदीर म्हणून शिवराणा
सार्वजनिक वाचनालय उभे राहिले २००४ ते २००८ पर्यत सर्व खर्च दानदात्याकडून
उभा केला व चालविण्यांत आले आता.

शिवराणा वाचनालयांचे विस्तार
आदर्श शहर वसाहतीसाठी- शिवराणा सार्वजनिक वाचनालय पुंडलिकनगर लोकप्रिय ग्रंथालय सर्व महापुरुषाची जंयती उत्सव व्याख्याने , प्रदर्शन विविध स्पर्धा, वकृत्व पुंडलिकनगर भागात पूर्ण वेळे सामाजिक जाणीव सामाजिक क्रांती सर्वागीण जडणघडण सक्षम अधिकारी पुढील पिढी सक्षम उभी रहावी व्याख्याने ज्यातून ज्ञान मिळेल भाषण कला शिकण्याची उर्मी हवी त्यातून सामाजिक प्रवाह उभा राहतो. थोर महापुरुषाचे विचार सर्व जंयती उत्सव साजरे करणारे शहरातील एकमेव ग्रंथालय असून सृट्टी न घेणारे नियमित चालू असणे सर्व दैनिक मासिके , ग्रंथ उपलब्ध असून यातून वाचनातून भाविष्याची वाटचाल सोपी जाते.
आजिवन सदस्य शिवराणा सा. वाचनालय पुडंलीकनगर एक हजार रुपये देणगीदार.
- प्रभाकरराव वसमतकर
- प्रा.सुनिल दहीहंडे
- सौ.मिराबाई प्रकाश राउत (बारी/)
वाचक सदस्य नोंदणी पद्धतीने
- पाचशे रुपये डिपाजिट व दरमहा चार्जेस विस रूपये एक ग्रंथ घेऊन जाऊ शकतो वाचक सदस्य जेव्हा बंद केरेल तेव्हा डिपाजित परत मिळेल.